• भारतातील दलितांचे आर्थिक विश्लेषण

    Author(s):
    Dr. Rakshit Madan Bagde (see profile)
    Date:
    2023
    Group(s):
    Indian Economy
    Subject(s):
    Economic policy
    Item Type:
    Online publication
    Permanent URL:
    https://doi.org/10.17613/66w2-f550
    Abstract:
    भारतातील दलित जे पूर्वी अस्पृश्य म्हणून ओळखले जात होते, भारतातील जातीव्यवस्थेत सर्वात खालचा स्तर आहे. भारतीय राज्यघटनेनुसार ‘अनुसूचित जाती’ ही दलितांसाठी अधिकृत संज्ञा आहे. दलित आता हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन आणि इस्लाम यासह विविध समाजगटात विखुरलेले दिसून येतात. भारतातील दलित समाज अनेक वर्षांपासून चिंतेचा, टीकेचा आणि विश्लेषणाचा विषय आहे. ब्रिटीश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरीही आजपर्यंत दलितांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि समाजात वावरताना अनेक प्रकारचे भेदभाव, विडंबना, असुरक्षितता आणि गरिबीचा सामना करावा लागतो. सदर लेखात भारतातील दलितांच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन, त्यांना सतत भेडसावणारी आव्हाने आणि या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी केलेले सरकारी प्रयत्न यावर प्रकाश टाकण्यात येईल.
    Metadata:
    Published as:
    Online publication    
    Status:
    Published
    Last Updated:
    6 months ago
    License:
    Attribution
    Share this:

    Downloads

    Item Name: pdf भारतातील-दलितांचे-आर्थिक-विश्लेषण.pdf
      Download View in browser
    Activity: Downloads: 177